Rainy Season पायांची काळजी 2020

Rainy Season पायांची काळजी 2020
Rainy Season पायांची काळजी 2020

  

Rainy Season पायांची काळजी 2020 मान्सूनमध्ये पायाच्या साफ सफाईकडे दुर्लक्ष केल्यास तुम्ही संक्रमणाचे शिकार होऊ शकता जाणून घ्या, या मोसमात पायांची काळजी कशी घ्यावी…

शरीराच्या संपूर्ण देखभालीमध्ये आपण सर्वात कमी महत्व पायाच्या देखभालीला देतो.म्हणूनच पावसात पायांची काळजी 2020 मधे पण दिवसातून बर्याच वेळा चेहऱ्याला क्रिम लावतो, पण पायाकडे दुर्लक्ष करतो. खरं तर असे दुर्लक्ष करणे घातक ठरू शकते. उदारणार्थ बॅक्टेरीअल फंगस संक्रमण,क्रॉन्न्स, पायाच्या त्वचेवरील भेगा, दुर्गंधी इत्यादी समस्या उद्भवतात.

पावसाळयाच्या दिवसामध्ये पायाच्या त्वचेची काळजी घेणे अधिक गरजेचे असते.कारण या काळात पायाचा दूषित पाण्याशी अधिक संपर्क येतो.

जर पायाच्या त्वचेला खाज, सूज, किंवा त्वचा रुक्ष होणे यासारख्या समस्या होत असतील तर लगेच चिकित्सकाचा सल्ला घ्या कारण ही गंभीर त्वचेची एलर्जी असू शकते,ज्याचा तातडीने इलाज होणे गरजेचे आहे.

         पावसात पायांची काळजी 2020 उपाय

            पाय व्यवस्थित धुवून घ्या :

पायांची त्वचा बॅक्टेरीअल आणि फंगस संक्रमणाप्रतिअधिक संवेदनशील असते. आपण जरी दिवसातील जास्तीत जास्त वेळ मोजे आणि बूट घातले असले तरी देखील पाय त्यातील बॅक्टेरीया व फंगसच्या संपर्कात राहतात.

या व्यतिरिक्त पाय फरशीवर साठलेल्या धूळ आणि घाणीच्या संपर्कात राहतात. जर पाय व्यवस्थित धुतले किंवा साफ केले नाहीत तर पाय आणि बोटांच्या मधील जागेत बॅक्टेरीया आणि फंगसचे संक्रमण सहजपणे होऊ शकते.

म्हणूनच आपले पाय दिवसातून कमीत कमी एकदा तरी साबणाने धुणे अत्यावश्यक आहे. कारण त्यामध्ये साठलेली मळ आणि घाम स्वच्छ होऊ शकेल.

                     पाय कोरडे ठेवा :

अॅथसिट्स फ्रूट पायांचे सामान्य फंगल संक्रमण आहे, त्यामुळे खाज सुटणे, त्वचा जळजळणे, त्वचा पडणे तसेच फोडी तयार होऊ शकतात. अँथलिट्स फूटसारख्या फंगल संक्रमणाला पायातील ओसरपणा कारणीभूत ठरतो.

पाय व्यवस्थित धुतल्यानंतर त्यांना सुकवणे, कोरडे ठेवणे आणि विशेषता बोटांन मधील जागा कोरडी ठेवणे आवश्यक आहे.

         पायांना नियमित माश्चराइज    
                        करा :

फक्त चेहरा आणि हातांना मॉँश्चरायइझ करू नका,


पायाकडेही लक्ष द्या.

कारण त्यातील आर्द्रता कमी झाल्यास त्वचा रुक्ष व फुगलेली होऊ शकते. तसेच त्वचेला भेगा खास करून पायाच्या त्वचेला भेगा पडल्यास, ती खूप कोरडी आणि कडक होते.

त्यानंतर या भागात धुळ, माती साचते. भेगा पडलेले पाय कुरूप दिसतात आणि तिथे दुखणे सुरु होते.म्हणूनच पाय रोज धुवून मॉइश्चरायझिंग क्रिम लावा. यासाठी कोकोआ बटर किंवा पट्रोलियम जेल हा उत्तम पर्याय आहे.

                   मृत त्वचा काढ़णे :

मृत त्वचेला निव्वळ मॉश्चराइझ करून काहीच फायदा होत नाही.म्हणून महिन्यातून एकदा एक्सफोलिएट करून मृत त्वचा काढणे गरजेचे आहे. हे फ्युमिक स्टोनकिंवा लुकद्वारे केले जाते. असे हलक्या हाताने करावे लागते. ती कडक मृत त्वचेवर जमलेली घाण काढण्यासाठीदेखील याची मदत होते. मृत त्वचा काढल्यानंतर त्याला मॉँश्चराइझर लावून हायड्रेड करा आणि रात्रभर तसेच ठेवा.साखर आणि ऑलिव्ह ऑईलच्या मिश्रणाचे काही थेंच मीठ किवी टी ट्री ऑइलमध्ये मिसळून स्क्रविंग करू शकता.कारण यात बँक्टेरीया रोधक गुण असतात.

                   पायांना पॅम्पर करा :

महिन्यातून २ वेळा १० ते १५ मिनिटे पाय गरम पाण्यात भिजवून ठेवा, यामुळे पायाची त्वचा नरम होण्यास मदत मिळते. मग पाय व्यवस्थित कोरडे करून घ्या.मग त्यावर व्हिटेमिन इ युक्त कोल्ड क्रीम लावा.पाय संक्रमणाप्रति असंवेदनशील असेल तर अटिबायोटिक क्रिमचा वापर करा.

Rainy Season पायांची काळजी 2020 तुम्ही हायड्रेटिंग मास्कसाठी स्मॅश केळे लिंबाचा रस एकत्र करून वापरू शकता है पूर्ण पायावर लावा आणि २० मिनिटांनी कोमट पाण्याने धुबून घ्या. बाहेर जाण्यापूर्वी किंवा झोपताना पायांना माँश्चरायझिंग फूट क्रीम लावा किंवा पट्रोलियम जेली लावा.Rainy Season पायांची काळजी 2020

मोजे वापरा :


मोजे हे धूळ, घाण इत्यादीपासून पायांचे संरक्षण करतात, एवढंच नव्हे तर अतिरिक्त किरणांपासून पायांना सुरक्षित ठेवतात.

                आरामदायी चपला
                             वापरा :

नेहमी आरामदायक चपलांचा वापर करा.

घट्ट बूट
वापरणे टाळा,

कारण त्यामुळे त्वचेला संसर्ग किंवा जखमा होऊ शकतात. उंच टाचांच्या चपला नियमित वापरणे टाळा, कारण त्यामुळे पायांच्या पेशी आणि लिगामेंटला नुकसान पोहोचू शकते.
तर अशी घ्या पावसात पायांची काळजी 2020.

उपाय

  Rainy Season पायांची काळजी 2020 पाय व्यवस्थित धुवून घ्या,पाय कोरडे ठेवा,पायांना नियमित माश्चराइज    
                        करा,मृत त्वचा काढ़णे,पायांना पॅम्पर करा,मोजे वापरा,आरामदायी चपला वापरा.Rainy Season पायांची काळजी 2020
                            

:


Leave a Comment

%d bloggers like this: