Pranayama sitting position कशी असावी

Pranayama sitting position कशी असावी ध्यान करत असताना मस्तक आणि मान ही सरळ व जमिनीशि काटकोंन करणारी पाहिजेत. परंतु प्राणायाम करताना जालधरबंध करावयाचा असतो.

यामुळे हृदयावर ताण पडत नाही. मेदू अक्रियाशील राहतो आणि मनाला अन्तः शांति प्राप्त होते.

बैठक

Pranayama sitting position कशी असावी ध्यानधारणेला जी बैठक सुचविली आहे त्यामध्ये सरळ व ताठ बसताना पाठीचा कणा सरळ ठेऊन मागच्या फासळ्या आणि स्नायु अढळ (भव्क्म)तत्पर राहावेत,

woman girl animal dog
Photo by Pranayama sitting position कशी असावीcottonbro on Pexels.com

हा हैतु असतो.म्हणून शरीराची स्थिती अशी ठेवावी की, डोक्याच्या मध्यभागापासून जमिनीपर्यंत एक सरळ लंबरेषा काढली, तर मस्तकाचा मध्यभाग, नासिकाग्र हनुवटी, दोन कलव्हिकल मथील पोकळी,उरोस्थी, बेंबी आणि कटिर-मेखलेतील प्यूबिक सिंफायसीस ही सर्व एका रेशेत येतील.

यांच्या उलट भुवया, कान, खांद्याच्या वरचा भाग, (गळपट्टीचे वा जत्रुचे हाड) स्तनाग्र,मोकळ्या फासळ्या, कटिर-मेखलेतील कमरेच्या सांध्याजवळच्या अस्थी ही एकमेकांशी समांतर ठेवली पाहिजेत,

सरतेशेवटी दोन्ही खांद्याच्या पात्याचे मध्यबिंदू हे माकडहाडाला काटकोनात ठेवावे म्हणजे शरीर एका बाजूला झुकणार नाही.

प्राणायामामध्ये प्रथमतः आवश्यक गोष्ट म्हणजे मान खाली घालून अगदी सरळ बसणे ही होय.त्यामुळे शरीर ताठ राहून जास्तीत जास्त हवा फुफ्फुसात घेता येते व त्यामुळे रक्ताला ऑक्सिजनचा जास्तीत जास्त पुरवठा होतो.

पाठीच्या कण्याची उंची सराव करताना कायम असावा.सातत्याने सावधान राहून शरीर व्यवस्थित रेषेत ठेवले पाहिजे. मग ती क्रिया पूरक(अंत:श्षसन) असो, रेचक ( बाह्यश्वसन) असो किंवा कुंभक (श्वास रोखून घरणे) असो.

गृहान्तर्गत सजावट करणारा ज्याप्रमाणे खोली जास्तीत जास्त प्रशस्त कशी होईल हे पाहात असतो, त्याचप्रमाणे साधकाने शरीरामध्ये प्राणायामाकरिता फुफ्फुसांना जास्तीत जास्त फुगण्यास कसा वाव मिळेल,

ते पाहिले पाहिजे. हे करण्याची त्याची क्षमता सरावाने वाढते.त्यामुळे शरीर ताठ राहून जास्तीत जास्त हवा फुफ्फुसात घेता येते व त्यामुळे रक्ताला ऑक्सिजनचा जास्तीत जास्त पुरवठा होतो.

पाठीच्या कण्याची उंची सराव करताना कायम असावा.सातत्याने सावधान राहून शरीर व्यवस्थित रेषेत ठेवले पाहिजे. मग ती क्रिया पूरक(अंत:श्षसन) असो, रेचक ( बाह्यश्वसन) असो किंवा कुंभक (श्वास रोखून घरणे) असो.गृहान्तर्गत सजावट करणारा ज्याप्रमाणे खोली जास्तीत जास्त प्रशस्त कशी होईल हे पाहात असतो,

त्याचप्रमाणे साधकाने शरीरामध्ये प्राणायामाकरिता फुफ्फुसांना जास्तीत जास्त फुगण्यास कसा वाव मिळेल, ते पाहिले पाहिजे. हे करण्याची त्याची क्षमता सरावाने वाढते.

प्रथमतः प्राणायामाकरिता कसे बसावयाचे, हे शिकले पाहिजे. बैठक पक्की नसेल तर कणा वाकेल, मध्यपटल बरोबर कार्य करणार नाही आणि छाती आत खेचली जाऊन फुफ्फुसामध्ये शुद्ध हवा भरण्यास अडचणी येतील.

@त्याचसाठी , बैठक कशी असावी, हे सविस्तरपणे समजाविण्यासाठी शरीराचे खालीलप्रमाणे चार भाग पाडले आहेत : अध:शाखा (पाय) म्हणजे नितंब, कटिर, कंबर,माड्या, गुडघे, पाय, घोटा आणि तळपाय. धड, हात, पंजे, मनगटे व बोटे,मान घसा व मस्तक, नितंब व कटिर हे भाग पक्के ठेवले पाहिजेत कारण तोच बैठकीचा पाया आहे.

@प्राणायामाच्या सरावाकरिता साधारणपणे आपण जमिनीवर खालीलपेकी एका बैठकीत बसतो.
सिद्धांसन, स्वस्तिकासन, भद्रासन. वीरासन. बद्धकोणासन किंवा पद्मासन

Pranayama sitting position कशी असावी कणा म्हणजे केळीच्या पानाचा देठ आणि समांतर पसरलेल्या फासळ्या म्हणजे पानाच्या शिरा असे समजल्यास या सर्व आसनांमध्ये कणा आणि फासळ्या केळीच्या पानाच्या मघल्या रुंद भागाप्रमाणे राहतील हे पाहावे.Pranayama sitting position कशी असावी

आपण जमिनीवर खालीलपेकी एका बैठकीत बसतो.

सिद्धांसन, स्वस्तिकासन, भद्रासन. वीरासन. बद्धकोणासन किंवा पद्मासन

          माकडहाड पानाच्या टोकाप्रमाणे आहे.
@ही निरनिराळी आसने जरी प्रचलित असली तरी माझ्या मते पद्मासन, प्राणायाम आणि ध्यान याकरिता सर्व आसनांमध्ये श्रेष्ठ आहे. दोन्ही प्रकारात हीच यशाची गुरुकिल्ली आहे. या आसनात चारही भाग संतुलित बनतात आणि मज्जारज्जूवर मेंदू योग्य तऱ्हेने बसलेला असतो, ज्यामुळे शरीर व मनाचे समतोलत्व रहाते.

@Pranayama sitting position कशी असावी मज्जारज्जू हा कण्याच्या मध्य भागातून खाली जातो. पद्मासनामध्ये कण्याची जुळवाजुळव योग्य होते आणि त्याच्या दोन्ही बाजूंच्या उंचवट्यांची हालचाल समान, तालबद्ध आणि एकाच वेळी होते, प्राणमय तेज समप्रमाणात वाहत असते आणि त्याचे सर्व शरीरभर वितरण व्यवस्थित होतPranayama sitting position कशी असावी.

@सिद्धासनामध्ये कण्याच्या वरच्या भागावर बाकीच्या भागांपेक्षा जास्त ताण गडतो. वीरासनामध्ये कमरेच्या भागावर कटीय मणक्यावर ताण जास्त पडतो. यातील काही आसने जास्त सुखकारक व सोयीची असतील देखील परंतु अचूकपणा आणि कार्यक्षमतेकरिता पद्मासन हेच आसन सर्वश्रेष्ठ आहे.

पद्मासनामध्ये मांड्या कमरेच्या खाली असतात. उदरपोकळीचा खालील भाग उचललेला असतो. कटिर आणि मध्यपटल यामध्ये जास्तीत जास्त जागा असते. त्यामुळे फुफ्फुसांना प्रसरण पावण्यास जास्तीत जास्त जागा मिळते. पद्मासिनामध्ये बसताना कंबर, गुडघे व घोटे या तिन्ही महत्त्वाच्या भागांकडे लक्ष दिले पाहिजे. या तिन्हींची हालचाल विनासायास झाली पाहिजे.

@ पद्मासन घालून कटीराच्या तळभागावर बसाव. दोन्हा नितंबावर सारखाच भार टाकून् जमिनीवर बसावें. एका बाजूला दुसऱ्या बाजूपक्षा जर जास्त भार टाकला गेला, तुर कणाही असमान राहील.

माड्या जीमनावर दाबाव्यात म्हणजे कटिरसंधीच्या खोबणीत मांडीच्या अस्थी अधिक खोलवर जातील. चतु:शीर्ष स्नायूवरील (quadriceps) त्वचा गुडघ्याकडे खेचावी यामुळे गडघ्यांच्या सभोवती मोकळेपणा निर्माण होऊन बाहरच्या गुडघ्याच्या वरच्या भागापासून आतील.गुड़घ्याचा तळापर्यंत कर्णरेषेत (diagonally) आणि वर्तुळाकार हालचाल करण्यास सुलभहोईल धोंडशीर (मांडीच्या मारगील भागाचे स्नायू) जवळ आणावेत म्हणजे मांड्यांमधील अंतर कमी होईल.

यामुळे गुदद्वारे आणि जननेद्रिये जामिनिला लागणार नाहीत,गुरुत्वाकर्षणाची लंबरेषा पेरिनियमच्या म्हणजे गुदद्वारे व जननीद्रिये यामधील जागा यातून जाते. येथुनच कणा वर जाण्यास सुरुवात होते आणि साहाजकच कटीराच्या आतील भागापासून आणि दोन्ही बाजूंनी शरीर वर आणि बाजूकडे एकाच वेळी उचलले जाते.

जंघनास्थीचे वरचे टोक आणि खालचे टोक जमिनीशी काटकोनात राहील, अशी खबरदारी घ्यावी. हे जर कठीण वाटत असेल, तर टावेलची गुंडाळी करून त्यावर बसावे. पद्मासनामध्ये दोन्ही गुडघे जमिनीवर समप्रमाणात नसतात

समतोल साधण्याकरिता आलटूनपालटून वरचा पाय खाली आणि खालचा पाय वरती, असे एक दिवसाआड करावे.@ पायाचे तळवे वर छताच्या दिशेने वळवू नयेत. त्यांना बाजूच्या भिंतीच्या दिशेने वळवावेत मेटाटार्सल(तळव्याच्या आतील भाग) हा भाग ताणून पायाचा अंगठा लहान बोटांकडे वळवावा म्हणजे तळव्याची कमान घट्ट राहील.

दोहोपैकी कुठलीही कमान जर सैल पडली तर नितंब आणि गुद्वार याची पकड ढिली पडते, धड एका बाजूला झुकते, कणा मध्यावर ढिला पड़ून सर्व शरीरावा तोल बिघडतो. गुडघे ताणू नका किंवा मुद्दाम जमिनीवर दाबून लावण्याचा प्रयत्न करू नका.

Pranayama sitting position कशी असावी अशा प्रकारच्या कोणत्याही प्रयत्नामुळे गुरुत्वाकर्षण बिंदू विचलित होईल. नंतर गुंडघे जमिनीपासून वर राहिले तरी त्याची जाणीव राहत नाही. कमरेमध्ये समतोल यावा याकरिता जमिनीपासून जो गुडघा सुटा असतो, त्याच्याखाली टॉवेल घडी करून घ्यावा.Pranayama sitting position कशी असावी.

15 thoughts on “Pranayama sitting position कशी असावी”

  1. Pingback: Atul B Tambe

Leave a Comment

%d bloggers like this: