Pranayama हे योगाचे हृदय आहे

Pranayama हे योगाचे हृदय आहे.

Pranayama हे योगाचे हृदय आहे
Pranayama हे योगाचे हृदय आहे.

■Pranayama हे योगाचे हृदय आहे श्वसनाचा वेग साधारणपणे दर मिनिटाला १५ आणि २४ तासात २१,६०० असा असतो.Pranayama हे योगाचे हृदय आहे

परंतु यात व्यवतीच्या जीवनमानाप्रमाणेच तसेच प्रकृतीस्वास्थ्य आणि भावना यांच्यामुळे फरक पडतो. प्राणायामामुळे प्रत्येक श्वासोच्छ्वासाची क्रिया करण्यास जास्त वेळ लागत असल्यामुळे वृद्धावस्था येण्याची क्रिया लांबते आणि माणसाला दीर्घायृष्य लाभते.

वृद्धावस्थेमध्ये श्वसनक्रिया कमी होते कारण फुफ्फुसातील वायुकोश आकुंचन पावतात आणि प्राणवायू आत घेण्याचे प्रमाण कमी होते.

प्राणायामामुळे ही आकुंचन होण्याची क्रिया थांबून वायुकोशांचे आकारमान टिकून राहते आणि लाल रक्तपेशींचे अभिसरण शरीराच्या सर्व भागांमध्ये नीट होऊन सर्व शरीरात जीवन व चैतन्य पसरते.


प्राणायामाच्या सरावामुळे वृद्ध व्यक्तीसुद्धा वृद्धापकाळ लाबवू शकतात.मानवी शरीर जसें सात्त्विकतेने परिपूर्णतेने भरलेले आहे, तसेच ते क्लेशांनी भरलेले आहे.प्राणायामामध्ये श्वासोच्छ्वास नाक़ावाटेच केला पाहिजे.

भाषेवर प्रभुत्व मिळविण्याकरता प्रथम मूळाक्षरे गिरवावी लागतात.अध्यात्मज्ञान किंवा आत्मज्ञान मिळविण्यासाठी प्राणायामापासून सुरुवात करावी लागते.आसनावर प्रभुत्व मिळाल्यावर प्राणायामावर प्रभुत्व मिळवावयाचे असते.


■आसनांमुळे फुफ्फुसांतील तंतूंना लवचिकता येते आणि प्राणायाम चागला करता येती.शरीरातील मज्जातंतूची एकंदर लांबी ६००० मैल आहे. त्यांची कार्ये अत्यंत नाजूक स्वरूपाची असल्यामुळे त्यांना स्वच्छ आणि मोकळे ठेवण्याकरिता त्यांची फार काळजी घ्यावी लागते.


■प्रत्येक आसन पुन्हापुन्हा वेगवेगळ्या पद्धतीने पण दर वेळेला जास्त वेळ देऊन करावे प्राणायामासबंधी काही सूचना मज्जासस्था स्वच्छ व मोकळी ठेवता येते आणि प्राणायाम करताना चैतन्याचा म्हण्जेच प्राणाचा प्रवाह विनविरोध चालू राहतो.

अर्धवट कैलेल्या आसनांमुळे श्वसनकार्य उथळ होते आणि त्यांची धारणाशक्ती देखील कमी होते.शराराची जर नीट काळजी घेतली नाही व त्याचे कोडकौतुक केले, तर ते विश्वासघातकी मित्र बनते. शरीराला आसनांनी आणि मनाला प्राणायामाने शिस्त लावावी.

सुख आणि दुःख याच्या द्वद्वातून मुक्त होऊन आत्मज्ञान मिळविण्याची ही खात्रीची रीत आहे.ज्याप्रमाणे शरीराला अन्नाची गरज असते, त्याचप्रमाणे जीवनज्योत म्हणजेव प्राण प्रज्वलित ठेवण्यासाठी फुप्फुसामध्ये योग्य प्रमाणात हवा घेतलीच पाहिजे.

प्राणायामाला सुरुवात करण्यापूर्वी बरगड्यांमधील स्नायू, मध्यपटल आणि कटिरपटल(pelvic diaphragm) यांची हालचाल नीट होण्याकरिता योग्य आसनांचा सराव करावा.


■प्राणायामाला सुरुवात करण्यापूर्वी मलमूत्रोत्सर्जन करावे बद्धकोष्ठ असलेल्या व्यक्तीनी प्राणायाम केला तरी चालेल, कारण त्यामुळे मूत्राशयावर होतात तसे आतड्यांवर दुष्परिणाम होत नाहीत.सिंह आणि हत्ती इत्यादी हिंस्र पशूंना शिकविणारा माणूस त्यांच्या सवयी व लहरींचा अभ्यास करून मगच त्यांना हळूहळू शिस्त लावतो.

तो त्यांच्यावर प्रेम करतो आणि त्यांच्याशी  समजूतदारपणे वागतो. प्राण्यांच्या कलाने न घेतल्यास हे पशू त्याच्यावरच उलटण्याचा व त्याला जायबंदी करण्याचा धोका असतो. साधकानेही त्याचप्रमाणे वागले पाहिजे.
■ हवेच्या दाबावर चालणारी यंत्रे योग्य तऱ्हेने वापरल्यास अत्यंत कठीण खडकसुद्धा कापून काढतात. परतु तो जर पद्धतशीरपणे हाताळली गेली नाहीत, तर ती यंत्रे खराब तर होतीलच,

परंतु वापरणारालाही इजा होण्याचा संभव असतो. म्हणून याच कारणास्तव आपल्या श्वसनक्रियेचा नीटपणे अभ्यास करावा आणि काळजीपूर्वक पायरी पायरीने पुढे जावे.


प्राणायाम जर धांदलीने किंवा जास्त जोराने केला,तर साधकाला त्रासदायक ठरेल.

* प्राणायामाचा सराव ठराविक वेळेला आणि ठराविक बैठकीतच करावा. काही वेळा प्राणायामाच्या नेहमीच्या पद्धतीमुळे त्रास होतो.

तसे झाल्यास ती पद्धत बदलून शरीराला व मनाला आणि मज्जातंतू व मेंदू यांना आराम देऊ शकणाऱ्या दुसऱ्या एखाद्या पद्धतीचा तात्काळ अवलंब करावा.

असे केल्याने शरीरातील भागंचे पुनरुज्जीवन होईल आणि साधकाला ताजेतवाने वाटू लागेल. प्राणायाम अंधश्रद्धेने नित्य कृत्य म्हणून करू नये

■आपल्या श्वसनक्रियेचा काळजीपूर्वक अभ्यास करून त्याला समजूतदारपणे, मोकळ्या मनाने व शहाणपणाने नीट वळण द्यावे. प्राणायामाच्या सरावाकरिता एकातातील स्वच्छ, हवेशीर आणि जेथे किडामुंगी नाही. अशी जागा निवडावी.

शांततेच्या वेळी प्राणायामाचा सराव करावा.गोगाटामुळे अस्वस्थता निर्माण होते, रसभंग होतो व राग पेती. अशा वेळी प्राणायाम करणे टाळावे.

स्वच्छता

Pranayama हे योगाचे हृदय आहे.आपण देवळात जाताना शरीर व मन स्वच्छ केल्याशिवाय जात नाही. तद्वतच स्वतःव्या शरीररूपी मंदिरात शिरताना योग्याने स्वच्छतेचे नियम पाळावे.

        वेळ

योगप्रंथानुसार साथकाने प्राणायामाची आवर्तने सकाळ, दुपार, सायंकाळ आणि मध्यरात्र अशा चार वेळेला पुरी करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. अर्थात है करणे सर्वांनाच जमेल असे नाही. तरीही रोज कमीत कमी पंचरा मिनिटे प्राणायाम करणे आवश्यक आहे. साहजिकच हे निष्ठावंत साधकाला पुरे नाही.प्राणायामाचे एक आवर्तन म्हणजे श्वास आत घेणे, आत रोखून ठेवणे, श्वास बाहेर सोडणे व पुन्हा रोखून ठेवणे पूरक, अंतर्कुभक,रचक, बाहाकुंभक असे आहे. प्राणायामाला अत्यंत सोयीची वेळ म्हणजे सूर्योदयापूर्वीचा काळ होय. यावेळी उद्योगधंद्यामुळे वातावरण टूषित झालेले नसते आणि आपले शरीर व मेंदू ताजेतवाने असतात. अभ्यासाला प्रात:काळ सोयीचा नसेल तर सायंकाळी सूर्यास्तानंतर हवामान थंड व आल्हाददायक असताना प्राणायाम करावा.

बैठक

◆ जमिनीवर ब्लॅकेट अथवा घोंगडी टाकून त्यावर बसून प्राणायाम करणे सर्वात चांगले होय. ◆प्राणायामाकरिता सिद्धासन,स्वस्तिकासन, भद्रासन, वीरासन

बद्धकोणासन आणि पद्मासन, या सोयीच्या बैठकी आहेत.फ़क्त माकडहाड ते मानेपर्यंत पाठ ताठ हवी आणि ती जमिनीला काटकोन करून असावी.
◆विटांची भित बांधताना एका विटेवर दूसरी विट रचतात, त्याप्रमाणे, पाठीचे मणके अगदी तळापासून एकावर एक सरळ येतील असे असावे. कण्याची उजवी आणि डावी बाजू समातर राहील अशा तऱ्हेने हालचाल करून व्यवस्थित करावी. प्राणायामामध्ये कण्याची बाजू मागव्या बाजूपेक्षा अधिक कार्यक्षम असते.

फासळ्या

पाठीमागच्या फासळ्या आतील बाजूला, बाजूच्या फासळ्या पुढच्या बाजूला आणि पुढच्या फासळ्या वरच्या बाजूला एकदमच हलविल्या पाहिजेत.

पाय व खांदे

◆Pranayama हे योगाचे हृदय आहे. हात सैल ठेवावेत. ते घट्ट करून वर किंवा मागच्या बाजूला उचलू नयेत. ते जर घट्ट केले तर त्यांना झिणझिण्या येतात व ते बधीर होतात. सुरुवातीला सवय नसलेल्या बैठकीत आसन करताना असे प्रकार होतात परंतु एकदा सवय झाली म्हणजे ते कमी होतात.Pranayama हे योगाचे हृदय आहे.


◆नखे वाढविता कामा नयेत कारण बोटॉंनी नाकपुडी धरताना तेथील त्वचेला इजा होण्याची शक्यता असते.


प्राणायामाच्या सुरुवातीला लाळ जास्त सुटते. शास बाहेर सोडल्यानंतर तो आत घेण्यापूर्वी ती गिळन टाकावी. श्वास कोंडून धरलेला असेल तेव्हा मात्र लाळ गिळू नये. जीभ घट्ट करून दातावर व टाळूवर दाबू नये. ती किचित सैल ठेवावी.

डोळे व कान

wp 15948753645954451851487998384486

प्राणायाम करताना डोळे मिटावेत परतु आसने करताना ते उघडे ठेवावेत.डोळे सैलपणे बंद करून दृष्टी हृदयाच्या दिशेने खाली ठेवावी. डोळे घट्ट बंद करू नयेत.अशा रीतीने आतून पाहणे फार साक्षात्कारक असते.


डोळे जर उघड़े ठवले तर त्याची आग होते, त्यामुळे अस्वस्थपणा येतो व मनाची चलविचल होते.


◆ मधूनच डोळे उघडून आपली बैठक बरोबर आहे की नाही, ते पाहावे व ती तशी नसल्यास सुधारावी.


◆ Pranayama हे योगाचे हृदय आहे.कानातील आतला भाग दक्ष ठेवावा पण कानांना अक्रियाशील (Passive) ठेवावे. कान म्हणजे मनाच्या खिडक्या आहेत. त्यांना श्वास आत घेताना आणि बाहेर सोडताना झालेल्या कंपनाशी आणि श्वास कोंडून निर्माण झालेल्या स्तब्धतेत तद्रूप करावे.Pranayama हे योगाचे हृदय आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: