Health chi काळजी ‌पावसाळ्यात

iHealth chi काळजी ‌पावसाळ्यात
Health chi काळजी ‌पावसाळ्यात

Health chi काळजी ‌पावसाळ्यात पावसाळा सगळ्यांच्या आवडीचा ऋतू असला तरी या दिवसांमध्ये अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवतात. पावसाळा सुरू होताच आरोग्याबाबतीत समस्या डोकं वर काढतात.Health chi काळजी ‌पावसाळ्यात

Health chi काळजी ‌पावसाळ्यात त्यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच आपण आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.Health chi काळजी ‌पावसाळ्यात

पावसाच्या दूषित पाण्याने आजार पसरतात. त्याचप्रमाणे पावसाळ्यात आपली पचनक्रिया मंदावते, रोगप्रतिकारकशक्ती ही कमी होते.

Health chi काळजी ‌पावसाळ्यात अशा वेळेस आहाराचे योग्य नियोजन असायला हवे. पावसाळ्याच्या काळात डायरिया, कॉलरा, वाताचे विकार या पाण्यामुळे होणाऱ्या आजारांबरोबरच सर्दी, खोकला यासारखे आजार होतात. दूषित पाण्यामुळे कावीळ, लेप्टोस्पायरोसिस यासारखेही विकार जडतात.Health chi काळजी ‌पावसाळ्यात

pexels-photo-13672425999661000966244067.jpeg
असा असावा आहार

https://www.youtube.com/watch?v=FTschW1A6sY
 • आषाढ, श्रावण, भाद्रपद या काळात आपली पचनशक्ती कमी असते. त्यामुळे शक्यतो आहार प्रमाणापेक्षा कमीच घ्यावा.
 •  
 • मीठ आणि आंबट कमी असलेले जेवण करावे. लोणचे, चटणी, दही, अतितिखट पदार्थांचा समावेश आहारात करू नये.

 • उकडलेल्या भाज्या, पालेभाज्यांचा समावेश आहारात करू नये. फळभाज्यांवर भर द्यावा. उदा. भोपळा, दुधी. आहारात मुगाची डाळ, खिचडी, मका हे पदार्थ आरोग्यास लाभदायक आहेत.
 •  
 • भेळपुरी, पाणीपुरी असे उघड्यावरचे पदार्थ तर पूर्णत: बंद करावेत.
 •  
 • आहारात लसूण, आलं, मिरी, हिंग, जिरे, हळद, कोथिंबीर या पदार्थांचा समावेश अत्यंत लाभदायक ठरतो.
 •  
 • पाणी उकळूनच प्यावे. त्याचप्रमाणे मांसहार शक्यतो टाळावाच.
 •  
 • पावसाळ्यात दुपारची झोप टाळावी. कारण यामुळे शरीरात अतिरिक्त पित्त वाढण्याची शक्यता असते.Health chi काळजी ‌पावसाळ्यात

2 thoughts on “Health chi काळजी ‌पावसाळ्यात”

Leave a Comment

%d bloggers like this: