Dhyan ची सुरवात कशी करावी 2020 तुम्ही नुसते बघत बसा.श्वास येतोय जातोय त्याकडे बघत रहा.रस्त्याच्या कड़ेला उभा राहून आपण गर्दीकडे बघतो आणि नदीकिनारी बसून पाण्यावरच्या लाटांकडे बघतोय तस बघत रहा.माणस समोरून जात आहेत गायी म्हशी जात आहेत,बघत रहा जे आहे जस आहे तस बघत रहा.त्यांच्यात बदल करु नका.तस शांत बसा आणि श्वासाकड़े बघत रहा.बघता बघता श्वास मंद होत जातो शांत होत जातो.कारण बघण्यातच शांति आहे!Dhyan ची सुरवात कशी करावी 2020
आणी निवड न करता बघत राहन्यामधेच फार मोठी शांति आहे.आपल्याकडून कोणताच प्रयत्न करायचा नाही.
जस आहे तसेच ठीक आहे.
जे आहे ते चांगले आहे,
नजरे समोरून जे जाते आहे ते दिसत आहे, त्याच्याशी माझा काही सम्बन्ध नाही
निष्पक्षपणे बघत रहा.
उद्विग्न होऊ नसा.
आसक्त होऊ नका.
मनात जे विचार येतील त्याच्याकडे साक्षीभावाने बघत रहा,
श्वास हळूहळू शांत होतो,मंद होतो श्वास घेताना नाकपुडीच्या आत स्पर्श होतो त्याचा अनुभव घ्या.पुन्हा एकदा श्वास आत घेतला.हे एक वर्तुळ आहे!
श्वास घेणे क्षणभर थांबने,श्वास थांबला त्याचा अनुभव घ्या, मग श्वास बाहेर पडला त्याचा अनुभव घ्या.छातिचे आकुंचन झाले त्याचा अनुभव घ्या.
Dhyan ची सुरवात कशी करावी 2020 श्वास सोडल्यावर पुन्हा एकदा श्वास थांबतो त्याच अनुभव घ्या. पुन्हा एकदा श्वास आत घेतला हे एक वर्तुळ आहे
श्वास घेणे क्षणभर थांबने श्वास बाहेर पड़ने पुन्हा क्षणभर थांबने आन्ही पुन्हा आत घेणे हे एक वर्तुळ आहे,त्या वर्तुळाकड़े बघत रहा.दुसर काही करायच नाही नसत बघत राहायचे हीच विपश्यना आहे!
Dhyan ची सुरवात कशी करावी 2020: विपश्यनातर इतकी सोपि आहे की ती कुठेहि करता येते कुठलाही मंत्र नाही की काही नाही कोणतेच आसन नाही,तुमच्या शेजारी बसलेल्या माणसाला सुद्धा त्याचा पत्ता लागत नाही!
4 thoughts on “Dhyan ची सुरवात कशी करावी 2020”