Matsyasana 100℅ कृति

Mastyasana100℅ कृती

Matsyasana 100℅ कृति सर्वांगासनात  कंठस्नायूंचा संकोच व मानेवर येणारे शरीराचे ओझे यामुळे गळयावर दाब निर्माण होऊन कंठस्थ ग्रंथींच्या (थायरॉईड व पॅराथॉयराईड) आरोग्याचे संवर्धन होते व त्यांतील दोष नाहीसे होतात.Matsyasana 100℅ कृति Matsyasana 100℅ कृतिहीच दोषनाशक व आरोग्यसंवर्धनाची क्रिया सर्वांगासनानंतर, मत्स्यासन या क्रमाने अभ्यास केल्यास त्वरित व अधिक फलदायी होते. म्हणून मत्स्यासनास सर्वांगासनाचे पूरक आसन समजतात.Matsyasana … Read more