स्मरणवर्धक Breathing प्रकाराची कृति

स्मरणवर्धक Breathing प्रकाराची कृति
स्मरणवर्धक Breathing प्रकाराची कृति

स्मरणवर्धक Breathing प्रकाराची कृति खुर्चीवर किंवा स्टुलावर बसा. पाठीला जास्त ताण न देता ताठ बसा.हाताचे पंजे मांडीवर पालथे ठेवा. पायाच्या टाचा एकमेकीला चिकटवून.स्मरणवर्धक Breathing प्रकाराची कृति

पायाचे आंगठे मात्र थोडे अलग ठेवा.   खांदे सैल सोडा (उतरते नको) आणि मानेमध्ये कोणताही ताण नको.


या स्थितीमध्ये बाकीचे शरीर न हालवता व मानेमध्ये कोणताही ताण ने देता डोके सावकाश मागे न्या नंतर डोके परत हनुवटी छातीला लागेपर्यंत सावकाश खाली न्या.

१. स्मरणवर्धक Breathing प्रकाराची कृति नाकाने श्वास आत घेत घेत डोके मागे मागे न्या.


2.श्वास पूर्ण घेऊन झाल्यावर डोके परत हळूहळू पुढच्या बाजूने खाली
आणा व घेतलेला श्वास यावेळी दांतामधून जोराने सोडत असताना
छी SSS असा आवाज करा.


३. याप्रमाणे डोके मागे मागे नेत नाकाने श्वास जोरात आत घ्या आणि दांतातून उच्छःश्वास करता करता हळूहळू डोके खाली खाली आणा.अशा तहेने ७ वेळा न थांबता डोके मागे व पुढे आणण्याची क्रिया करा.

काही क्षण शांत बसा आणि शरीरात काय काय संवेदना जाणवतात त्याकडे बारकाईने लक्ष द्या. त्यानंतर परत ७ वेळा हिच क्रिया करा व परत थोडे शांत बसा. त्यानंतर प्रत्येक वेळी ७ वेळा याप्रमाणे एकूण ७X ७ %= ४९ वेळा हि क्रिया करा. (डोके मागे नेऊन परत पुढे हनुवटी छातीला टेकेपर्यंत खाली आले की एक आवर्तन झाले) या श्वसनाची थोडीशी सवय झाल्यावर १४, १४, १४ व ७ असे श्वसन करा.

प्रत्येक वेळी थोडी विश्रांति घ्या आणि पुढ़ील १४ वेळा ही क्रिया करा.हा श्वसन प्रकार करताना तुम्ही खुर्चीला टेकत नाही व तुमचा कणा सरळ ताठ राहील याकडे बारकाईने लक्ष द्या. हा एक, तालात करण्याचा श्वसन प्रकार आहे. डोके हळूवार मागे आणि पुढे कोणताही झटका न देता, एखाद्या लंबकासारखे हालवावयाचे आहे,

डोके मागे
नेताना अगदी हळूहळू अशा तहेने न्यायचे आहे कि श्वास घेण्याची क्रिया उच्छुश्वास करता करता सुरू करायची आहे आणि उच्छुश्वास पूर्ण होईपर्यंत हनुवटी छातीला टेकण्याच्या स्थितीत येईल. हनुवटी छातीला टेकेपर्यंत उच्छश्वास पूर्ण करायचा आहे. हि गोष्ट लक्षांत ठेवा कि डोके मागे नेत असताना श्वास नाकाद्वारे घ्यावयाचा आहे आणि
ज्यावेळी डोके खाली खाली आणत असता तोडाने उच्छुवास करायचा आहे.

डोके पूर्णपणे मागे नेणे आणि परत पूर्णपणे पुढे छातीला हनुवटी टेकेपर्यंत खाली आणले म्हणजे एक आवर्तन पूर्ण होते. पहिल्या आठवड्यात तुम्ही फक्त ७ वेळा करा. दुसर्या आठवड्यात १४ ने वाढ करा. म्हणजे एकण २१ वेळा आवर्तन होईल.

मग याची बोधवचने म्हणा. असे करता करता तुम्ही ४९ वेळा हा व्यायाम करा. शेवटच्या उच्छुवासाबरोबर परत एकदा श्वास घ्या हाताचे तळवे उलट वरच्या बाजूने करा. आणि ह्या श्वसन प्रकाराची बोधवचने डोळे बंद ठेऊन मनातल्या मनात म्हणा.


काही दिवसाच्या सर्वानंतर तुम्ही ज्यावेळी या व्यायाम प्रकारातील डोक्याची हालचाल लयबद्ध तहर्रेने लंबकासारखी करू शक्ल त्यानंतर एका वेळेसच सलग ४९ वेळा करण्यास सुरवात करा.

img 20200610 221214164223043954790632
बोधवचने

ही बोधवचने पाठ करा


मी आता माझ्या मस्तकावर एक लखलखीत प्रकाश बघत आहे. माइ्या डोक्याचा वरील भाग जड़ पण सैल झालेला व कपाळ सुध्दा सैल झाले आहे.

माझे डोळे जड व सैल वाटत आहेत, माझ्या चेहर्याचे स्नायू सैल झाले आहेत, माझे दात एकमेकावर अलगद देकले आहेत.

माझा जबड़ा सैल झाला आहे, माझे दंड व हात जड जड वाटत तरी मला आनंदी वाटत आहे. मला पूर्ण आनंदी वाटत आहे, माझा ,चेहरा आनंदी व हसरा दिसत आहे.

माझे संपूर्ण शरीर माझ्या हास्याच्या प्रकाशाने चकाकत आहे आणि तो दाब शरीरात एक प्रकारचा हलकासा दाब जाणवत आहे आणि तो दाब बाहेर पडत आहे आणि त्यावरोबरच माझ्या सर्व काळज्या, त्रास, विवंचना आणि भीती बाहेर जात आहेत.

मला आनंदी वाटते माझ्या शरीराच्या रंध्रारंश्रातून आनंद ओसंडत आहे.

“तो प्रकाश खाली खाली येत आहे आणि तो प्रकाश खाली खाली अगदी पायाच्या अंगठ्यापर्यंत खाली जात असताना माझी छाती हलकी वाटत आहे,माझे पोट सैल झाले आहे.

आता मी तो तेज़स्वी प्रकाश माझ्या मानेच्या माग असल्याची कल्पना करतो मी खाली माझया सुंदर मेरूदंडाकडे पहातो त्यावेळी मला असे जाणवते की मी ऐखदया भव्य धवधव्याकडे पहात आहे, त्यावर सुर्य प्रकाश पडलेला आहे व अगणित चमचमणारे तुषार दिसत आहेत आणि मी है अनुभवतो कि माझे शरीर त्या प्रकाशाने प्रकाशाने पूर्णपणे भरून गेले आहे.


“जर तुमची दृष्टि शाश्वत, आध्यात्मिक असेल ज्या दृष्टिने मी आता पहात आहे.


“जर माझी दृष्टि एक असेल तर माझे सर्व शरीर प्रकाशाने भरलेले मी पहाती.


“मी हे जाणतो कि माझ्या शरीरातील असंख्य अगणित पेशी्पैकी हरएक पेशी एक प्रकाश, एक दिवा, एक मशाल होऊन माइ्यातील तो पवित्र ज्ञानाचा प्रकाश माझ्या शरीरात प्रवेश करतो तो प्रकाश त्या ज्योतीशी एकरूप आहे, आणि ती ज्योत त्या अग्नीशी एकरुप आहे. माझ्या अंतर्यामी असलेल्या दैवी प्रेमाचा तो अग्नी !


“स्मरणवर्धक Breathing प्रकाराची कृति आता आनंदाने आभार मानत माझया नकळत मी एक हलकासा श्वास घेतो आणि लांब लांब व खोल उच्छ्रवास करतो.
“परत मी एक लहान श्वास घेऊन लगेचच मी एक उसासा देतो,”स्मरणवर्धक Breathing प्रकाराची कृति

5 thoughts on “स्मरणवर्धक Breathing प्रकाराची कृति”

Leave a Comment

%d bloggers like this: