प्राणायाम Breathing प्रकाराचा पाया.

IMG_20200610_123457

प्राणायाम Breathing प्रकाराचा पाया. प्राणायाम आपल्या मेंदूच्या उजव्या व डाव्या भागामध्ये किवा धन व ऋण तत्वांचे संतुलन घडवून आणतो.मेंदुचा उजवीकडील भाग हा सर्जनशील किंवा निर्मितीक्षम असून तो ‘सत्य’ दाखवतो.डावीकडीत भाग तर्कशूद्ध असून भ्रामक कल्पना दाखवती.डाविकडील मेंदूचा भाग माणसाचा मीपणा दर्शवतो आणि उजवीकडील भाग उत्पादक विचार दर्शवतो. प्राणायाम Breathing प्रकाराचा पाया.

प्राणायाम Breathing प्रकाराचा पाया.श्वसन प्रकारांचा सराव चालू करण्याआधी एक आठवड्यापर्यंत फक्त प्राणायामाचा सराव करावा व नतर पुढचे श्वसन प्रकार करावे श्वसन प्रकारांचा सराव सुरू करण्याआधी प्रत्येक दिवशी प्राणायामाने सुरूवात करावी,यामुळे आपले शरीर पूढील श्वसन प्रकार करण्यास सज्ज होते. म्हणून पहिला श्वसन प्रकार सुरू करण्यापूर्वी एक आठवड़ा प्राणायामाचा सराव करणे आवश्यक आहे.प्राणायाम Breathing प्रकाराचा पाया.

प्रत्येक दिवशी सकाळ, दुपार, संध्याकाळी व रात्री झोपण्याच्या आधीअसा चार वेळा प्राणायाम करावा. (प्रत्येक वेळी दोन अवर्तने)

आपण हा सराव कोठेही – ट्रॅफीक लाईटला गाडी थांबली असता किंवा ऑफिसमध्ये बसलो असता करू शकतो,फक्त सकाळी ह्या सरावासाठीआपण निवडलेल्या ठराविक जागीच सराव करावा.सरावाला सुरवात करण्याआधी शरीर पूर्णपणे शिथील करावे. मांडी घालून किंवा खुर्चीवर, मेरूदंड सरळ पण ताणविरहीत व पाठ कोठेही न टेकता ताठ बसावे. आपले सूक्ष्म शरीर आपल्या शरीराच्या भोवती साधारणपणे दोन इंच पसरलेले असते.

IMG_20200610_144747

शरीरातील विविध चक्र

विविध चक्रे आपल्या सूक्ष्म शरीराच्या पातळीत असतात व त्यामुळे पुढे वाकून किवा मागे टेकून बसल्यामुळे ही चक्रे दबली जातात आणि त्यामुळे त्या चक्रामधून वाहाणारा शक्तिचा प्रवाह अडला जातो. डोळे बंद करा व चार पाच वेळा दीर्घ श्वसन करा.

प्राणायामामुळे ईडा, पिगला व सुषुम्ना या नाड्या शुद्ध करण्याचा प्रयत्न आपण करतो.प्राणायाम करताना मनःचक्षुपुढे पहावयाचे दृष्य या खालील चित्रामध्ये आपण पाहू शकतो कि आपण श्वास आत घेताना प्राणआत येतो तो स्वच्छ रंगाचा असतो पण ज्यावेळी उच्छवासाद्वारेहा ‘प्राण’ बाहेर सोडतो तो दूषित झाल्यामुळे काळसर रंगाचा दिसतो.

IMG_20200610_140544

“>प्राणायामाची सराव (प्राणायाम करण्याची कृती)

img_20200610_1510284387793970293606016.jpg

१) मांडी घालून बसावे. शक्यतो मेरूदंड (कणा) सरळ अशा तहेने ठेवावा कि शरीरांत कोठेही ताणतणाव जाणवणार नाही. जेवढे ताठबसता येईल तेवढे बसावे. ज्यांना या त्हेने सुखावह स्थितीत बसता येत नसेल त्यांनी खुर्चीवर बसावे. पण खुर्चीला टेकून बसू नये. उभे राहूनही हा व्यायाम प्रकार करण्यास हरकत नाही. आता तुमच्या उजव्या हाताचा
आंगठा उजव्या नाकपुडीवर अलगद ठेवा व पहिले बोट व दुसरे बोट भूमध्यावर (आज्ञा चक्रावर) येईल असे ठेवा आणि तिसरे बोट डाव्या नाकपुडीवर ठेवा.

) उजव्या आंगठ्याने थोडासा दाब देऊन उजवी नाकपूडी बंद करा.डाळ्या नाकपुडीने उच्छुवास करून एक दिघ श्वास सावकाश आत घ्या.१ ते ४ आकडे मोजेपर्यंत श्वास आत घ्या व डावी नाकपुडी तिसऱ्या बोटांनीअलगद दाब देऊन बंद करा. आत घेतलेला श्वास तसाच मनातल्या मनात
१६ आकडे म्हणेपर्यंत धरून ठेवा व नंतर उजव्या नाकपुड़ीवरील आंगठा काढून उजव्या नाकपुडीतून ८ आकडे म्हणेपर्यंत सावकाश बाहेर सोडा.
(आकडे मनातल्या मनात म्हणावयाचे आहेत)

३) डावी नाकपुडी बंदच ठेवून उजव्या नाकपुडीने ४ अंक मोजेपर्यंतश्वास आत घ्या व उजवी नाकपुडी आंगठ्याने जास्त दाब न देता हळूवार बंद करा. हा श्वास १६ अंक म्हणेपर्यंत आतच धरून ठेवा व नंतर डाव्या नाकपुडीने हळूवार ८ अंक म्हणेपर्यंत सावकाश बाहेर सोडा.
अश्यात्हेने प्राणायामाचे एक आवर्तन पूर्ण होईल. ४ : १६ : ८ हे प्रमाण जर आपल्याला त्रासाचे वाटत असेल तर आपणास सहज करता येईल असे २ : ८ : ४ असे श्वास आत घेण्याचे, श्वास धरून ठेवण्याचे श्वास सोडण्याचे प्रमाण कायम ठेवून हे आवर्तन करा. कोणत्याही वेळी जबरदस्तीने श्वसन केल्यास त्रास होण्याचा संभव असतो.

IMG_20200610_192913

प्राणायाम Breathing प्रकाराचा पाया. आपले शरीर ज्या मूलत्त्वांचे बनले आहे त्या तत्त्वांशी सुसंगतअसलेली वैश्विक शक्ति अचूक श्वसनाद्वारे आपण आत औढून घेतो. प्रत्येकतालबद्ध व सुसंगत श्वसनाबरोबर आपण जास्त ‘प्राणशक्ति’ आत घेतो।या प्राणशक्तित सर्व मूलतत्त्वांचे गुणधर्म असतात. प्रत्येक श्वसनाबरोबरहया मूलतत्वाचे पुनर्जीवन होते.जस जसा इतर श्वसन प्रकाराबरोबर सराव कराल त्यावेळी ईडा तपिंगळा या दोन नाड्या विषारी द्रव्यांपासून शुद्ध होऊन सुषुम्नानाड़ीचे कार्य चालू होईल. याचाच अर्थ असा कि सुषुम्ना नाडी मधून श्वास वाहाण्याचा मार्ग तयार झाला.प्राणायाम Breathing प्रकाराचा पाया.

1 thought on “प्राणायाम Breathing प्रकाराचा पाया.”

Leave a Comment

%d bloggers like this: